शेगांव: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त रक्तदान शिबीर खेर्डा गावात मोठ्या रक्तदान उत्सवात संपन्न झाले.
गावातील शिवभक्तांनी रक्तदान केले वासुदेव प्र. साठे, अमोल भिसे गजानन गावंडे (सरपंच), सुरज साठे, गोविंदा साठे, गौरव बाठे, पवन निंबाळकर, विशाल धामनकार, सागर साठे, योगेश बिलवार, गणेश बिलेवार, रवि चौभार, प्रल्हाद बिलवार, नारायण बाठे, ओम दारोले, अरुण दळी, वैभव गावंडे, अनिकेत सावळे, अनिकेत आर सावळे नंदकिशोर राजपुरे, सुशुभम दळी, रवि ठोसर, ऋषिकेश आग, प्रशांत भिसे, स्वप्निल दळी,किसना भारसाकळे, दत्तात्रय भिसे यांनी रक्तदान केले.
आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्सवात संपन्न झाले. रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे आशिष सावळे उपस्थित होते. आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.