Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

Trending News

Popular

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात
कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथक; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन
डोंगराळ भागात पाणीपुरवठा सुरळीत होणार
बुरुंगले महाविद्यातील प्रा. डॉ.के आर मुळे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बेस्ट सादरीकरण पुरस्कार       

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

  दोन दिवसीय पत्रकारांचे राज्यस्तरिय खुले अधिवेशन ३ व ४ मे २०२५ रोजी भद्रावती येथे होणार अमरावती महानगर,अमरावती,भातकुली,दर्यापूर,अंजनगाव सुर्जी,चांदूर रेल्वे तालुका कार्यकारिणी जाहिर प्रतिनिधी/ कुऱ्हा , चांदुर रेल्वे – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह,मालटेकडी, अमरावती येथे अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने…

Read More

कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथक; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

बुलढाणा, दि. 11 : खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, जादा दराने, साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  असे प्रकार निर्देशनात आल्यास…

Read More

डोंगराळ भागात पाणीपुरवठा सुरळीत होणार

  भांडुप येथे नविन पम्पिंग स्टेशन बांधणार   मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) – भांडुप पश्चिमेकडील उंचावरील भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो म्हणुन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत मुद्दा मांडला होता. शिवाय वरिष्ठ पालिका अधिका-यांच्या झालेल्या बैठकीतही हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला होता. परिणामी पालिका अधिका-यांनी या भागाची पाहणी करुन भांडुप…

Read More

बुरुंगले महाविद्यातील प्रा. डॉ.के आर मुळे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बेस्ट सादरीकरण पुरस्कार       

  बुलढाणा प्रतिनिधी – विवेक शेगांवकर   शेगाव: स्थानिक श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले महाविद्यालयामध्ये शैक्षणिक, सामाजिक , बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमाचे संस्था अध्यक्ष रामविजय बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते, त्या अनुषंगाने ,राजश्री शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे ,जिल्हा अमरावती येथे “IMPACT 25″ आंतरराष्ट्रीय परिषदेचे ” दि. 27 मार्च 2025 ला आयोजित करण्यात आले होते….

Read More

शेगांव तालुका शिवसेनेच्या वतीने कुनाल कामराच्या वक्तव्याचा निषेध..

विवेक शेगांवकर – बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुमार कामरा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध करत शेगाव तालुका शिवसेना वतीने शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून, कुमार कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी आणि कुणाल कामरावर गुन्हा दाखल…

Read More

शेगाव तालुका पत्रकार संघाचा प्रेरणादायी उपक्रम

  जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवले 11 सिमेंटचे हौद.. प्रतिनिधी विवेक शेगावकर शेगाव: मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहरातील 11 वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळा सुरू झाल्यामुळे मुक्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सिमेंटचे हौद ठेवण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली आहे. यामुळे शेगाव तालुक्यातील जनावरांची तात्काळ…

Read More